Parliament Latest News FOLLOW Parliament, Latest Marathi News
पंतप्रधानांच्या तोंडून 'जॅकूझी' हा शब्द येताच, लोकांनी त्यासंदर्भात आणि त्याच्या किंमतीसंदर्भात इंटरनेटवर शोध सुरू केला. तर आपणही जाणून घ्या, हे जॅकूझी नेमकं आहेतरी काय? ...
संसदेतल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख केला. ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला ...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप खासदाराला फटकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. ...
S Jaishankar on Rahul Gandhi : राहुल गांधी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयशंकर यांनी केला. ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींवर भाष्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू संतापले. ...
'कोणतीही शक्ती संविधानाला हात लावण्याची हिंमत करू शकत नाही.' ...