waqf act amendment bill 2024 : ही समिती आता वक्फ विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल. ...
सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी फोगाट अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु धनखड यांनी त्यास परवानगी दिली नाही. ...
वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा विधेयकावेळी संसदेत मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्डाकडून संपत्तीवर दावा केल्यानंतर झालेल्या वादाची काही उदाहरणं सादर केली. ...
Jagdeep Dhankhad News: सभागृहामध्ये दररोज माझा अपमान केला जात आहे. आसनावर ओरडून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल जगदीप धनखड विचारला. (Rajya Sabha) त्यानंतर ते सभापतींच्या आसनावरून उठून निघून गेले. ...