आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला. ...
राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुम ...
राज्यसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपच्या सदस्य संख्येत ११ ने वाढ तर काँग्रेसच्या ४ जागा कमी झाल्या आहेत. भाजपची स्थिती निकटच्या प्रतिस्पर्धी पक्षापेक्षा मजबूत झाली आहे. परंतु भाजपाप्रणित रालोआ अद्यापही राज्यसभेत बहुमताप ...
संसदेचे कामकाज १४ दिवसांपासून होत नसल्याने व कामकाजाचे नऊ दिवसच शिल्लक असल्याने सरकारने ही कोंडी फोडण्यासाठी विरोधकांशी संपर्क साधण्याचे संकेत दिले. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व सोमनाथ चॅटर्जी यांनी टीका केल्यानंतर सरकारने पुढाकार घेतला आहे. ...