पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. ...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी काल विरोधी पक्षांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. आज या अविश्वास प्रस्तावर चर्चा करण्यात येणार असून मतदान केले जाणार आहे. ...
जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी अशा विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ...