लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

मांस निर्यात धोरणात बदल होणार नाही, केंद्र सरकारचे विजय दर्डा यांना पत्र - Marathi News | Letter to the Union government's Vijay Darda, not a change in the meat export policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मांस निर्यात धोरणात बदल होणार नाही, केंद्र सरकारचे विजय दर्डा यांना पत्र

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : मांस निर्यात धोरणात बदल शक्य नसल्याचे केंद्रीय वाणिज्य राज्यंमत्री सी. आर. चौधरी यांनी लोकमत समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. विजय दर्डा यांनी ९ आॅगस्ट २0१२ रोजी लक्षवेधी मांडून ...

हक्कभंगाची नोटीस म्हणजे काय, खासदारांना कोणते विशेषाधिकार असतात? - Marathi News | What is breach of privilege?, what are the privileges? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हक्कभंगाची नोटीस म्हणजे काय, खासदारांना कोणते विशेषाधिकार असतात?

विशेषाधिकार भंग म्हणजे काय, त्याची प्रक्रिया कशी असते येथे जाणून घ्या! ...

Monsoon Session Of Parliament : संसदेत विरोधी पक्षांच्या हालचालींवर 'नजर'! काँग्रेसचा गंभीर आरोप  - Marathi News | Monsoon Session Of Parliament Congress made serious allegations of keeping an eye on the opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Monsoon Session Of Parliament : संसदेत विरोधी पक्षांच्या हालचालींवर 'नजर'! काँग्रेसचा गंभीर आरोप 

लोकसभेचे कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नजर ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला. ...

No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला - Marathi News | No Confidence Motion: The Modi Government has won the trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे. ...

No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी - Marathi News | No Confidence motion: Opposition hurts power for power - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी

काही लोकांमध्ये किती नकारात्मक पद्धतीने विचार व राजकारण रूजले आहे, हे अविश्वासाच्या ठरावामुळे उघड झाले आहे. ...

‘जादू की झप्पी’चा वाद, राहुल यांच्या कृतीला पाठिंबा आणि विरोधही - Marathi News | Controversy about 'magic zappi', support and opposition of Rahul's work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जादू की झप्पी’चा वाद, राहुल यांच्या कृतीला पाठिंबा आणि विरोधही

संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी नवा वाद निर्माण झाला. ...

No Confidence Motion : राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्ला - Marathi News | No Confidence Motion: Rahul Gandhi's aggressive attack on Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : राहुल गांधींचा मोदींवर जोरदार हल्ला

अविश्वासावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार व आक्रमक हल्ला चढवला. ...

No Confidence Motion updates: मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला - Marathi News | No Confidence Motion LIVE: faith of the Lok Sabha on the Modi Government? Decide today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion updates: मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात तेलगू देसम आणि काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु आहे.  ...