BJP Tejasvi Surya News: पुढील कार्यकाळात काँग्रेस देशासाठी अधिक जबाबदार विरोधी पक्षनेते निवडेल. राहुल गांधींचे मन परदेशातच अधिक रमते. ते मनाविरोधात भारतात राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे. ...
Census 2027 News: जनगणना करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारने लोकसभेत याबद्दलची माहिती दिली. २०२७ मध्ये होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. ...