लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निळ्या रंगाचा टी-शर्ट, प्रियांका गांधींनी निळ्या रंगाची साडी घातली होती. काँग्रेसच्या खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे घालून दाखल झाले होते. ...
BJP Vs Congress News: राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार कोन्याक यांनी सभापतींकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, भाजपा खासदार कोन्याक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा काँग्रेस खासदार हिबी इडेन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केला ...
अमित शाह यांच्या विधानाचा विरोध करत काँग्रेसने संसद परिसरात मोर्चा काढला. त्याविरोधात भाजपनेही निदर्शने केली. संसदेच्या दाराजवळ दोन्ही खासदार समोर आल्यानंतर भाजपचे दोन खासदार जखमी झाले. ...
भाजप खासदार सारंगी यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कंगना यांनी भाष्य केले आहे... ...