संसदेच्या मकरद्वारासमोर केलेल्या या निदर्शनांत द्रमुक, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. केंद्र सरकार कामगारविरोधी, भांडवलदारांचे पाठीराखे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ...
व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी निळ्या रंगाचा कोट आणि काळी पँट परिधान केलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक किटली आणि चहाचा ग्लास आहे. मागे आंतरराष्ट्रीय ध्वज आणि भारतीय ध्वज दिसत आहे. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहे यांनी आज काँग्रेसवर टीका केली. नेहरु यांना सरकारी पैशांनी बाबरी मशीद बांधायची होती असे त्यांनी विधान केले. दरम्यान, आता या विधानावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. ...
सोमवारी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, रेणुका चौधरी श्वानाला संसदेत घेऊन आल्या होत्या. या प्रकरणी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराची मोठी चर्चा सुरू आहे. ...