लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला? - Marathi News | Don't tell the story of Mahabharata What exactly did Om Birla say to the BJP MP in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Om Birla "आपण महाभारतातला प्रसंग सांगू नका..."! भाजपा खासदाराला उद्देशून नेमकं काय बोलले ओम बिर्ला?

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  शुक्रवारी कुणाचेही नाव न घेता उपरोधिकपणे म्हणाले, ‘‘आजकाल येथे महाभारतातील किस्सेच अधिकच सांगितले जात आहेत.’’ ...

पंतप्रधानांच्या योजनांनी विकासाला गती: खासदार सदानंद शेट तानावडे  - Marathi News | pm schemes speed up development said mp sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधानांच्या योजनांनी विकासाला गती: खासदार सदानंद शेट तानावडे 

राज्यसभेत कोंकणीत भाषण ...

अपघातातील जखमींना आता कॅशलेस उपचार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | cashless treatment for accident victims now information from nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातातील जखमींना आता कॅशलेस उपचार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

अपघात झाल्यानंतरच्या सात दिवसांपर्यंत कमाल दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची सुविधा आहे. ...

आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल - Marathi News | we work and not make reels said railway minister ashwini vaishnaw slams congress in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल

वैष्णव यांनी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले. ...

video : "शांत...एकदम शांत बसा...", विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले - Marathi News | Railway Minister Ashwini Vaishnav gets angry as opposition calls him 'Reel Minister' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video : "शांत...एकदम शांत बसा...", विरोधकांनी 'Reel मंत्री' म्हणताच अश्विनी वैष्णव संतापले

विरोधी खासदारांनी 'रीलमंत्री' म्हणताच शांत स्वभावाचे अश्वनी वैष्णव संतापले आणि विरोधकांना जोरदार फटकार लगावली. ...

Video: नव्या संसदेच्या छताला गळती; टपटप... पाणी साचविण्यासाठी खाली ड्रम ठेवला - Marathi News | Video: New Parliament roof leak; Taptap... A drum was placed below to store water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: नव्या संसदेच्या छताला गळती; टपटप... पाणी साचविण्यासाठी खाली ड्रम ठेवला

New Parliament roof leak Video: बुधवारी दिल्लीमध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. गुरुवार उजाडला तरी रस्त्यावरचे पाणी काही कमी झालेले नाही. आज पाऊस प़डला तर दिल्लीत पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ...

संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा - Marathi News | bullet train will be made with completely indigenous technology ashwini vaishnav announcement in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन बनविणार; अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा

हा प्रकल्प सध्या जपानच्या सहकार्याने साकारण्यात येत आहे.  ...

सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाले; काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात हक्कभंगाची नोटीस  - Marathi News | congress notice of violation of rights against the prime minister  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाले; काँग्रेसची पंतप्रधानांविरोधात हक्कभंगाची नोटीस 

वादग्रस्त भाषणातील वगळलेला भाग सोशल मीडियावर टाकल्याचा दावा ...