लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार.... - Marathi News | Amit Shah meets President four hours after PM Modi; Something big will happen on August 5th.... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....

रविवारी दिल्लीत या मोठ्या घडामोडी घडल्याने उद्या ५ ऑगस्टला काही मोठे घडणार आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.  ...

दिल्लीत खासदारही सुरक्षित नाहीत; हाय सिक्युरिटीमध्ये चोराने महिला खासदाराची चेन खेचून काढला पळ - Marathi News | Robbery in Delhi high security area Chain snatching from Tamil Nadu MP Sudha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत खासदारही सुरक्षित नाहीत; हाय सिक्युरिटीमध्ये चोराने महिला खासदाराची चेन खेचून काढला पळ

दिल्लीत काँग्रेसच्या खासदाराची सोन्याची चैन सोनसाखळी चोराने चोरल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. ...

मुलांवरील अत्याचाराची ३.२५ लाख प्रकरणे निकाली; अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही - Marathi News | 3 lakh 25 thousand cases of child abuse resolved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांवरील अत्याचाराची ३.२५ लाख प्रकरणे निकाली; अंगणवाडी सेविकांना पगारवाढ नाही

३० एप्रिल २०२५ पर्यंत या न्यायालयांनी ३.२५ लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढली आहेत. ...

एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती - Marathi News | Railway Minister told the reason for the New Delhi Railway Station accident during Maha Kumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

महाकुंभमेळ्यादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ...

आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस - Marathi News | commando to stop aggressive mp this is a black day in democratic history congress criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...

‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती - Marathi News | after imposed 25 percent trump tariffs india big blow to america f 35 fighter purchase proposal blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेला जबरदस्त धक्का दिला आहे. ...

भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका - Marathi News | indian economy is currently dead donald trump spoke the truth congress opposition leader rahul gandhi criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

आर्थिक, संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा केंद्राकडून विचका झाल्याचा केला आरोप ...

"राष्ट्रीय हितासाठी आवश्यक पावले उचलू"; ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ बॉम्बवर काय म्हणाले सरकार? - Marathi News | Union Minister Piyush Goyal statement in Lok Sabha on Donald Trump 25 percent tariff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रीय हितासाठी आवश्यक पावले उचलू"; ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ बॉम्बवर काय म्हणाले सरकार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के करवाढीबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत निवेदन दिले. ...