लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल - Marathi News | congress mp praniti shinde says what is the modi government trying to hide in sir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल

Congress MP Praniti Shinde News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एसआयआरवरून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली. ...

"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले? - Marathi News | I am not saying that non-vegetarians are bad What exactly did Prime Minister Modi say in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांच्या जीवनातील काशी यात्रेचा प्रसंग सांगितला... ...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार... - Marathi News | Parliament Winter Session: There will be a 10-hour discussion on 'Vande Mataram' in the winter session of Parliament; PM Modi will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...

Parliament Winter Session: ‘वंदे मातरम्’ गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अधिवेशनात विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. ...

“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर - Marathi News | jammu and kashmir national conference mp mohammad ramjan said in rajya sabha that we had completely fair elections here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर

Parliament Winter Session 2025: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या मित्रपक्षाने राहुल गांधी यांचे दावे खोडून काढत आमच्याकडे पूर्णपणे निष्पक्ष निवडणुका झाल्याचे म्हटले आहे. ...

'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | Parliament Winter Session Air pollution and Sir are important issues this is not a drama Congress MP Priyanka Gandhi protested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 'ड्रामा' आणि 'डिलिव्हरी' या शब्दांवरून शाब्दिक तणाव निर्माण झाला. ...

तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार - Marathi News | Parliament Winter Session 9 Financial Bills Listed, Including 100% FDI in Insurance and Health Cess on Tobacco | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार

Finance Bills : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकार अर्थविषयक ९ विधेयके मांडत आहे. यामध्ये विमा कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आणि तंबाखू आणि पान मसाला सारख्या हानिकारक उत्पादनांवर कर आणि उपकर लादण्याशी संबंधित दोन इतर विधेयकांचा ...

संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत! - Marathi News | Has the library in Parliament become a decorative structure? More than 90 percent of MPs do not read! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!

संसद ग्रंथालय मुख्यत्वे खासदार १ आणि लोकसभा व राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी यांच्यासाठी आहे. ...

आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार - Marathi News | Parliament session from today! Pan masala, cigarettes, tobacco will become expensive; Government will present a bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार

या विधेयकात पान मसालावर सेस लावला जाऊ शकतो. त्यानंतर सिगारेट, तंबाखुसारख्या उत्पादनावर हा सेस लागू होईल. ...