लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले विधेयक - Marathi News | Sports education will be mandatory MP Dhananjay Mahadik introduced a bill | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले विधेयक

शाळेमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर ...

Census 2027: मोबाईल ॲप, वेबसाईटवरून माहिती गोळा करणार; 2027च्या जनगणनेबद्दल केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा - Marathi News | Census 2027: Information will be collected from mobile app, website; Important announcement by the central government regarding the 2027 census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईल ॲप, वेबसाईटवरून माहिती गोळा करणार; 2027च्या जनगणनेबद्दल केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

Census 2027 News: जनगणना करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारने लोकसभेत याबद्दलची माहिती दिली. २०२७ मध्ये होणारी जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे.  ...

न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर - Marathi News | INDIA alliance impeachment weapon against Justice Swaminathan Proposal submitted with signatures of 120 MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर

इंडिया आघाडीने न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्षांना महाभियोग प्रस्ताव सोपवला आहे. ...

"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर - Marathi News | bjp mp nishikant dubey said congress has tarnished the constitution of India and indira gandhi won raebareli by vote chori in election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर

BJP MP Nishikant Dubey: संघ स्वयंसेवक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. ...

"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक - Marathi News | Supriya Sule strongly criticizes BJP cash case calls Nilesh Rane an example of patriotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक

भाजपच्या कॅश प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार टीका केली. ...

"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं - Marathi News | rahul gandhi slammed by lok sabha speaker om birla over rss comments lop does not mean you can speak anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं

Rahul Gandhi RSS, Winter Session Parliament: राहुल गांधी यांचे संसदेत भाषण सुरु असताना गोंधळ सुरु झाला ...

RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले... - Marathi News | Parliament Winter Session: RSS wants to take control of all institutions in the country; Rahul Gandhi strongly criticized in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...

Parliament Winter Session: राहुल गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा महाराष्ट्र-हरियाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला. ...

“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित - Marathi News | parliament winter session 2025 congress mp rahul gandhi raised vote rigging issues and demands that we want to see evm machines once | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित

Rahul Gandhi In Lok Sabha: राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना मतचोरीचा मुद्दा मांडत सत्ताधारी पक्षावर टीका केली. ...