लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...' - Marathi News | Pakistan in tension due to India's 'peace' law! Said, 'We will keep a close eye, because...' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'

देशाच्या संसदेत अणुऊर्जा विधेयक (शांती विधेयक) मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  ...

संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा - Marathi News | PM Modi Priyanka Gandhi Meet: What is happening in Parliament? Chai pe charcha between Prime Minister Modi and Priyanka Gandhi, Supriya Sule...; Chatting happily forgetting the bitterness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा

Winter Session Parliament: संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी एकाच टेबलावर बसले होते. पहा या राजकीय भेटीचे खास क्षण. ...

'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश - Marathi News | 'If you do Rahul Gandhi's work, people will say...'; Nitin Gadkari feeds Priyanka Gandhi a special dish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश

Priyanka Gandhi Nitin Gadkari: वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. काही रस्त्यांचे प्रस्ताव प्रियंका गांधींनी गडकरींसमोर मांडले.  ...

पतंजलीच्या तुपानंतर आता लाल तिखटही खराब; मिरची पावडरमध्ये सापडली घातक कीटकनाशके; केंद्राची लोकसभेत माहिती - Marathi News | Dangerous pesticide was found in the Patanjali red chili powder sample central government provided this information in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंजलीच्या तुपानंतर आता लाल तिखटही खराब; मिरची पावडरमध्ये सापडली घातक कीटकनाशके; केंद्राची लोकसभेत माहिती

पतंजलीच्या लाल तिखट नमुन्यात घातक कीटनाशक आढळल्याचे केंद्र सरकारने सांगितले. ...

लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय - Marathi News | If you are not getting married or getting a job, chant the name 'Ram'; BJP MP Ajay Bhatt told the solution in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय

खासदार अजय भट्ट यांच्या या भाषणाची चर्चा संसदेत आणि संसदेबाहेरही होत आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ...

अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर! - Marathi News | Nuclear energy sector will now be open to the private sector; Peace Bill passed by majority in Lok Sabha! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!

संसदीय समितीकडे विधेयक तपासणीसाठी पाठविण्याची विरोधकांची मागणी ...

"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा' - Marathi News | Pandit Nehru documents are not missing but are in Sonia Gandhi possession central government makes a sensational claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'

पंडित नेहरूंची कागदपत्रे ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, असं केंद्राने म्हटले. ...

प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक - Marathi News | Political 'ceasefire' in Parliament over pollution! India tops list of most polluted cities in the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक

विषारी प्रदूषणाने देशाला लपेटले आहे, याबद्दल संसदेत राहुल गांधींनी वाचा फोडली आणि संसदेच्या इतिहासात घडले नव्हते असे काहीतरी घडले. ...