लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्किंग

पार्किंग

Parking, Latest Marathi News

Video: पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली; विमाननगर भागातील धक्कादायक व्हिडिओ - Marathi News | Car falls from first floor while reversing Shocking video from Viman nagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली; विमाननगर भागातील धक्कादायक व्हिडिओ

पहिल्या मजल्यावरून गाडी काढत असताना कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली कोसळली ...

‘क्लस्टर’ लागू केल्यास प्रत्येकाला पार्किंग, गृहनिर्माण अभ्यासकांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | If 'clusters' are implemented, parking and housing experts have made it clear to everyone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्लस्टर’ लागू केल्यास प्रत्येकाला पार्किंग, गृहनिर्माण अभ्यासकांनी स्पष्टचं सांगितलं

पार्किंगसाठी जागा नाही तर कार घेता येणार नाही, असा नियम राज्य सरकार लवकरच लागू करणार आहे. ...

पार्किंगसाठी जागा नसेल, तर गाडी घ्यायचीच नाही का?  सर्टिफिकेट दाखवा गाडी घ्या, प्रस्तावाला विरोध - Marathi News | If there is no space for parking, why not buy a car? Show certificate, buy a car, oppose the proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंगसाठी जागा नसेल, तर गाडी घ्यायचीच नाही का?  सर्टिफिकेट दाखवा गाडी घ्या, प्रस्तावाला विरोध

मुंबई आणि परिसरातील आक्रसत चाललेल्या निवासी जागा आणि त्यांच्या वाढत्या किमती, यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस विक्राळ होत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून आरटीओने नवीन पार्किंग धोरणात काही सूचना करण्याचे ठरविले आहे. ...

गाडी घेता आहात, पण पार्किंग कुठे? वाहनमालकांना पार्किंग सुविधा दाखविणे होणार बंधनकारक - Marathi News | Are you looking to buy a car, but where is the parking? It will be mandatory to show parking facilities to vehicle owners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाडी घेता आहात, पण पार्किंग कुठे? वाहनमालकांना पार्किंग सुविधा दाखविणे होणार बंधनकारक

मुंबईमध्ये २०२४ मध्ये दोन लाख ६४ हजार ३२४ खासगी वाहनांची नोंदणी झाली असून, सध्या संपूर्ण मुंबईत ४८ लाखांहून अधिक वाहने आहेत ...

No Parking दुचाकीचे टोईंग केले; वाहतूक पोलीस महिलेला दुचाकीचालकांकडून मारहाण - Marathi News | Towing a bike Traffic policewoman beaten up by a bike rider in chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :No Parking दुचाकीचे टोईंग केले; वाहतूक पोलीस महिलेला दुचाकीचालकांकडून मारहाण

पोलिसांनी त्या व्यक्तीची दुचाकी नो पार्किंगमध्ये पार्क केल्याने टो केली होती ...

पार्किंग धोरणालाच ‘रेड सिग्नल’! राज्य सरकारच्या मंजुरीअभावी महापालिकेच्या नियोजनाचे तीनतेरा - Marathi News | Parking policy gets red signal Municipal Corporation planning gets stuck due to lack of state government approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंग धोरणालाच ‘रेड सिग्नल’! राज्य सरकारच्या मंजुरीअभावी महापालिकेच्या नियोजनाचे तीनतेरा

मुंबई महानगरपालिकेच्या पार्किंग धोरणाची मुदत मार्च २०२२ला संपली असून, नवीन धोरण राज्यशासनाच्या मंजुरीअभावी रखडले आहे. ...

पार्किंग स्पेसचं वर्षभराचं भाडं १ कोटी रुपयांपेक्षा अधिक; परदेशात नाही तर, भारतातीलच आहे हे शहर - Marathi News | The annual rent for a parking space is more than Rs 1 crore this city is not abroad but in India Bengaluru parking space | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पार्किंग स्पेसचं वर्षभराचं भाडं १ कोटी रुपयांपेक्षा अधिक; परदेशात नाही तर, भारतातीलच आहे हे शहर

तुम्ही दिल्ली-मुंबईसारख्या महानगरात रहात असाल किंवा कोणत्या छोट्या शहरात राहत असाल, पार्किंगची समस्या सर्वत्र सारखीच आहे. ...

केडीएमसीच्या कपोते वाहन तळाचा कंत्राटदार स्वत:च खात हाेता मलिदा; १ कोटी २० लाख रुपये थकवले - Marathi News | Malida himself was the contractor of KDMC's Kapote vehicle base; 1 Crore 20 Lakh Rs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या कपोते वाहन तळाचा कंत्राटदार स्वत:च खात हाेता मलिदा; १ कोटी २० लाख रुपये थकवले

केडीएमसीने वाहन तळ घेतला ताब्यात... ...