लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट! - Marathi News | PM Narendra Modi meets the Indian contingent that participated in Paris Olympics 2024, at his residence. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

PM Modi Meet Olympics Contingent : या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी स्टार खेळाडू नीरज चोप्रा नरेंद्र मोदींना भेटू शकला नाही. ...

मोठी बातमी! विनेश फोगटला रौप्य पदक नाहीच; क्रीडा लवादानं फेटाळले अपील - Marathi News | Paris olympics wrestler Vinesh Phogat will not get any medal petition rejected in CAS says Sources | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी! विनेश फोगटला रौप्य पदक नाहीच; क्रीडा लवादानं फेटाळले अपील

Vinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये क्रीडा लवादानं अपील फेटाळल्यामुळे विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार नाही ...

हॉकीमध्ये क्रिकेटचा पॅटर्न! पीआर श्रीजेशला मिळाला सचिन-धोनीसारखा मान - Marathi News | Cricket pattern in hockey! PR Sreejesh got honor like Sachin-Dhoni | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकीमध्ये क्रिकेटचा पॅटर्न! पीआर श्रीजेशला मिळाला सचिन-धोनीसारखा मान

सचिन-धोनीच्या क्लबमध्ये सामील झाला पीआर श्रीजेश  ...

मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पाक गोल्डन बॉय नदीमला दिलं खास गिफ्ट - Marathi News | Pakistan Punjab CM Maryam Nawaz Give 10 Cr Cheque And Honda Civic Car With Fancy Number 92.97 To Gold Medalist Arshad Nadeem | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी पाक गोल्डन बॉय नदीमला दिलं खास गिफ्ट

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानी भालाफेकपटूवर बक्षीसांची बरसात सुरु आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक ... ...

मनू भाकरनं नीरज चोप्राबद्दल मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं - Marathi News | paris olympics 2024 Manu Bhakar has commented on his relationship with Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राबद्दल मनूनं मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. ...

पुढील ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार? पाच नवीन खेळांना मान्यता; क्रिकेटचाही समावेश - Marathi News | Olympics 2028: When & Where Will Next Olympic Games Take Place After Paris 2024 Draws To A Close? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुढील ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार? पाच नवीन खेळांना मान्यता; क्रिकेटचाही समावेश

​​​​​​​Olympics 2028 : पुढील ऑलिम्पिक २०२८ मध्ये होणार आहे. पुढे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ...

"ते मेडल देशाचं"; विनेश फोगाट प्रकरणात कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी मांडलं मत - Marathi News | WFI wants verdict to be in India's favour because it is the country's medal: Sanjay Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"ते मेडल देशाचं"; विनेश फोगाट प्रकरणात कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी मांडलं मत

 पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील विनेश फोगाटच्या  अपात्रतेसंदर्भातील प्रकरण निकाली काढण्यात विलंब होताना दिसत आहे. ...

ऑलिम्पिकवरुन परत येताच मनू भाकरने पाहिला 'हा' सिनेमा; हिरोबद्दल म्हणाली, 'याला मेडल मिळायला हवं...' - Marathi News | Manu Bhakar praised Chandu Champion movie says Kartik Aryan deserves a Medal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑलिम्पिकवरुन परत येताच मनू भाकरने पाहिला 'हा' सिनेमा; हिरोबद्दल म्हणाली, 'याला मेडल मिळायला हवं...'

मनू भाकरची पोस्ट वाचून अभिनेताही झाला खूश ...