चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Paris Olympics 2024 FOLLOW Paris olympics 2024, Latest Marathi News Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत. Read More
Indian wrestler Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाट भारतात परतली. ...
विनेशची एक गोष्ट बहिण आणि भारताची नावाजलेली कुस्तीपटू गीता फोगाटच्या चांगलीच मनाला लागली आहे. ...
विनेश फोगटने शुक्रवारी सोशल मीडियावर तीन पानी पत्र शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासाठी गुड न्यूज आहे. ...
शेवटच्या क्षणी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यामुळे तिनं कुस्तीच्या आखाड्यात मिळालेले पदक गमावलं ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून मायदेशी परतलेल्या खेळाडूंची भेट घेतली. ...
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादने अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवल्यानंतर विनेश फोगटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ...