लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
"डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही...", मनू भाकरने सांगितली करिअरची नवी दिशा - Marathi News | Manu Bhaker said, You don't have to become doctor or engineer, read here details | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही...", मनू भाकरने सांगितली करिअरची दिशा

मनू भाकर प्रसिद्धीच्या झोतात आहे. ...

तेनु काला चश्मा जचता है...! मनू भाकरने शाळकरी मुलींसोबत धरला ठेका; जिंकली मनं, Video - Marathi News | Watch the video of Manu Bhakar who won two bronze medals in Paris Olympics 2024  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तेनु काला चश्मा जचता है...! मनू भाकरने शाळकरी मुलींसोबत धरला ठेका, Video

मनू भाकरचा शाळकरी मुलींसोबत डान्स. ...

ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला रौप्य पदक का मिळाले नाही? CAS ने सांगितले कारण - Marathi News | Why did Vinesh Phogat not get the silver medal Know the reason given by CAS | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटला रौप्य पदक का मिळाले नाही? CAS ने सांगितले कारण

Vinesh Phogat CAS Full Verdict: भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने दिलेल्या निर्णयानंतर चर्चेत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम अधिक वजन असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र सीएएसने विनेशची याचिका ...

रेस्तराँमध्ये काम करताना दिसली ऑलिम्पिक स्पर्धेतील सिल्व्हर मेडलिस्ट (VIDEO) - Marathi News | Paris Olympics Silver Medalist Chinese Gymnast Zhou Yaqin Returns To Restaurant Job Video Goes Viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रेस्तराँमध्ये काम करताना दिसली ऑलिम्पिक स्पर्धेतील सिल्व्हर मेडलिस्ट (VIDEO)

कोण आहे ही तरुणी जी रौप्य पदक जिंकल्यावर रेस्तराँमध्ये करतीये काम? ...

विनेश फोगाटला मिळाली 16 कोटींची बक्षीसं? पती सोमवीर राठी यांनी केला मोठा खुलासा; सांगितलं संपूर्ण सत्य - Marathi News | Wrestler Vinesh Phogat got a prize of 16 crores Husband Somveer Rathi Told the whole truth | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटला मिळाली 16 कोटींची बक्षीसं? पती सोमवीर राठी यांनी केला मोठा खुलासा; सांगितलं संपूर्ण सत्य

विनेशने 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण स्पर्धेपूर्वी वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.  ...

विनेशचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात बजरंग पूनियाकडून झाली मोठी चूक, झाला ट्रोल, फॅन्स म्हणाले...   - Marathi News | Vinesh Phogat Welcome News: Bajrang Poonia made a big mistake while welcoming Vinesh, got trolled, fans said...   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेशचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात बजरंगकडून झाली मोठी चूक, झाला ट्रोल, फॅन्स म्हणाले.

Vinesh Phogat Welcome News: आज मायदेशी परतलेल्या कुस्तिपटू विनेश फोगाटचं दिल्लीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान, विनेशचं स्वागत करत असताना बजरंग पुनियाकडून उत्साहाच्या भरात झालेल्या एका चुकीची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ...

"त्यांनी मला गोल्ड दिलं नाही म्हणून काय झालं...", गावी येताच Vinesh Phogat कडाडली - Marathi News | vinesh phogat said, Although they didn't give me the Gold medal, people here have given me that  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"त्यांनी मला गोल्ड दिलं नाही म्हणून काय झालं...", गावी येताच Vinesh Phogat कडाडली

Indian wrestler Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाट तिच्या मूळ गावी परतली.  ...

ऑलिम्पिकमधील शूर पदकविजेत्यांचा खूप अभिमान पण...; आनंद महिंद्रांनी व्यक्त केली खदखद - Marathi News | paris olympics 2024 updates Industrialist Anand Mahindra expresses displeasure as Indian athletes win only 6 medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमधील शूर पदकविजेत्यांचा अभिमान पण...; आनंद महिंद्रांनी व्यक्त केली खदखद

anand mahindra news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने सहा पदके जिंकली. ...