Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत. Read More
जाहिरातीच्या क्षेत्रात या दोघांसाठी कंपन्यांनी पायघड्या पसरल्या आहेत. कंपन्यांनी या दोघांनाही अधिक पैसे देऊ केले आहेत आणि त्यांनी आपल्याकडेच जाहिराती कराव्यात यासाठी त्यांची मनधरणी सुरू केली आहे. ...
Luana Alonso : नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक घटना गाजल्या. काही वाद झाले, काही किस्से घडलेत, तर इतरही काही अनोख्या गोष्टी हळूहळू उजेडात येताहेत. ...