लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
'नेमबाजीतील यश 'पिरॅमिडल सपोर्ट स्ट्रक्चर' सिद्ध करते' - Marathi News | shooting success proves pyramidal support structure | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'नेमबाजीतील यश 'पिरॅमिडल सपोर्ट स्ट्रक्चर' सिद्ध करते'

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीने ते पुन्हा सिद्ध केले. ...

Paris Olympic 2024 Day 6 India Schedule : मराठमोळा खेळाडू पदक आणणार? आजचा दिवस भारतासाठी खूप खास - Marathi News | Paris Olympic 2024 Day 6 India Schedule Marathmola athletes will bring medals? Today is a very special day for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मराठमोळा खेळाडू पदक आणणार? आजचा दिवस भारतासाठी खूप खास

Paris Olympic 2024 Day 6 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत २ पदके जिंकली आहेत. ही दोन्ही पदके स्टार नेमबाज मनू भाकरने जिंकली असून नेमबाजीत कांस्यपदक मिळवले आहे. आजही भारताला पदक मिळण्याची उत्सुकता आहे. ...

Paris Olympics 2024 : दीपिकाने उघडले विजयाचे खाते; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती माऊली लढतेय - Marathi News | Deepika Kumari defeated Netherlands' Quinty Roffen 6-2 in the archery women's singles event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दीपिकाने उघडले विजयाचे खाते; १९ महिन्यांच्या लेकीला घरी ठेवून ती माऊली लढतेय

Paris Olympics 2024 updates : बुधवारी भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.  ...

Paris Olympics 2024 : एक फोटो अन् लाईक्सचा वर्षाव; काही तासातच कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधले - Marathi News |  Paris Olympics 2024 news in marathi Gabriel Medina's photo is going viral on social media | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एक फोटो अन् लाईक्सचा वर्षाव; काही तासातच कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधले

सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे. ...

७ महिने गरोदर तरी ऑल्मिपिकमध्ये दमदार कामगिरी; इजिप्तची फेंसर नादा हाफेज चर्चेत - Marathi News | Nada Hafez defeated American fencer despite being 7 months pregnant | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :७ महिने गरोदर तरी ऑल्मिपिकमध्ये दमदार कामगिरी; इजिप्तची फेंसर नादा हाफेज चर्चेत

Egyptian Fencer Nada Hafez : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इजिप्तची महिला तलवारबाज नादा हाफेझनेही सहभाग घेतला होता. ...

Paris Olympic 2024 : अभिमानास्पद! रेल्वेतील टीसी ते ऑलिम्पिकवीर; मराठमोळ्या खेळाडूने जिंकले कांस्य - Marathi News | Paris Olympic 2024 finalist Swapnil Kusale of Kolhapur is working as a TC in Indian Railways | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिमानास्पद! रेल्वेतील टीसी ते ऑलिम्पिकवीर; मराठमोळ्या खेळाडूने जिंकले कांस्य

Paris Olympic 2024 Updates In Marathi : कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. ...

Paris Olympics 2024 : भारताच्या श्रीजानं कमाल केली; वाढदिवशी देशवासियांना गिफ्ट दिलं, लवलीनाचाही दबदबा - Marathi News | Paris Olympics 2024 news in marathi Sreeja Akula qualifies for the Round Of 16 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या श्रीजाने कमाल केली; वाढदिवशी देशवासियांना दिलं गिफ्ट, लवलीनाचाही दबदबा

Paris Olympics 2024 updates : श्रीजा अकुलाने तमाम देशवासियांना खुशखबर देताना राऊंड-१६ मध्ये प्रवेश केला. ...

Paris Olympics 2024 : 'करा किंवा मरा' पण भारताच्या लक्ष्यला तोडच नाय; चॅम्पियन खेळाडूला चारली पराभवाची धूळ - Marathi News | Paris Olympics 2024 updates lakshya Sen has defeated World No.3 Christie in straight sets 21-18, 21-12 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'करा किंवा मरा' पण भारताच्या लक्ष्यला तोड नाय; चॅम्पियन खेळाडूचा केला पराभव

lakshya sen olympics : भारताच्या लक्ष्य सेनने इंग्लंडच्या चॅम्पियन खेळाडूचा पराभव केला. ...