लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो? - Marathi News | Paris Olympic 2024 mens individual 50m r3p shooting swapnil kusale won bronz medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो?

Swapnil Kusale :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने भारताला तिसचे ब्राँझ पदक जिंकून दिलं आहे. ...

बाप्पा पावला! 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेचं दगडूशेठ गणपतीशी 'खास कनेक्शन', टॅटूही आहे स्पेशल - Marathi News | Paris Olympics 2024 India Swapnil Kusale bronze medal Maharashtra Srimant Dagadusheth Halwai Ganapati | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाप्पा पावला! 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नीलचं दगडूशेठ गणपतीशी 'खास कनेक्शन', टॅटूही आहे स्पेशल

Paris Olympics 2024, Swapnil Kusale: भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या पाठीवर एक खास टॅटू आहे, त्याचाही देवाशी संबंध आहे. ...

६, ५, ४ अन् ३...! स्वप्नीलने नेम धरला; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा कसा जिंकत गेला - Marathi News | Paris Olympics 2024 Kolhapur's Swapnil Kusale won bronze medal, read here details | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वप्नीलने नेम धरला; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा कसा जिंकत गेला

swapnil kusale kolhapur : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. ...

Paris Olympics 2024 : कांस्य पदक जिंकताच काय म्हणाला तिरंग्याची शान वाढवणारा स्वप्नील कुसाळे? - Marathi News | Paris Olympics 2024 Day 6 Updates Swapnil Kusale, who won a bronze medal in shooting, reacted | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कांस्य पदक जिंकताच काय म्हणाला तिरंग्याची शान वाढवणारा स्वप्नील कुसाळे?

swapnil kusale kolhapur : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. ...

Paris Olympics 2024 Updates : पुरेपूर कोल्हापूर! १९५२ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या लेकाला ऑलिम्पिक पदक; दोघंही पराक्रमी वीर 'करवीर'चे - Marathi News | Paris Olympics 2024 Updates After Khashaba Jadhav, Swapnil Kusale brought Kolhapur an Olympic medal. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुरेपूर कोल्हापूर! १९५२ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या लेकाला ऑलिम्पिक पदक; दोघंही पराक्रमी वीर 'करवीर'

Paris Olympics 2024 Updates : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ...

ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची पताका! कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; भारताच्या खात्यात तिसरं 'ब्राँझ' - Marathi News |  Paris Olympics 2024 Updates In Marathi swapnil kusale from Kolhapur, Maharashtra won a bronze medal in Men's Individual 50m R3P shooting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची पताका! कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; भारताला तिसरं 'ब्राँझ'

Paris Olympics 2024 Updates In Marathi : कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने फायनलपर्यंत मजल मारली अन् इतिहास रचला. ...

ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खेळाडूने आनंदात मारली उडी; खाली बसताच निखळला खांदा - Marathi News | Paris Olympics 2024 Moldova player injured after jumped in joy after winning medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खेळाडूने आनंदात मारली उडी; खाली बसताच निखळला खांदा

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या स्पर्धेत एका खेळाडूसोबत अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

Paris Olympics 2024 : भारतीय खेळाडूंची 'धीमी चाल', २० किमी चालण्याच्या स्पर्धेत विक्रमवीरही ढेपाळला - Marathi News | Paris Olympics 2024 Updates In Marathi India's Vikash Singh, Paramjeet Singh and Akshdeep Singh participated in the Men's 20km Race Walk  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय खेळाडूंची 'धीमी चाल', २० किमी चालण्याच्या स्पर्धेत विक्रमवीरही ढेपाळला

Paris Olympics 2024 Updates In Marathi : खराब वातावरणामुळे २० किमी रेस वॉक ही स्पर्धा उशीरा सुरू झाली.  ...