Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत. Read More
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला जास्तीच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेकांनी यात षडयंत्र असल्याचा आरोप केला. ...
Neeraj Chopra Wins Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक पटकावलं आहे. पदक जिंकल्यानंतर नीरजने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला जास्तीच्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, तिने पदकाबाबत अपील केले होते. यावर आज निर्णय होणार आहे. ...
Neeraj Chopra Wins Silver Medal And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच नीरजचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ...