लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना किती पैसे मिळाले? हॉकी संघ मालामाल - Marathi News | India in Paris Olympic 2024 How much money did Indian athletes who won medals in Paris Olympics get? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना किती पैसे मिळाले? हॉकी संघ मालामाल

India in Paris Olympic 2024 भारतासाठी नीरज चोप्रा, अमन सेहरावत, मनु भाकर, सरबज्योत सिंह, स्वप्निल कुसळे आणि भारतीय हॉकी संघाने पदक जिंकले आहे. ...

तुमची जबाबदारी नाही का? विनेश फोगाट प्रकरणावरुन शिवसेनेची पीटी उषांवर बोचरी टीका... - Marathi News | Priyanka Chaturvedi on Indian Olympic Association: dont you have any responsibility? Shiv Sena criticizes PT Usha in case of Vinesh Phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमची जबाबदारी नाही का? विनेश फोगाट प्रकरणावरुन शिवसेनेची पीटी उषांवर बोचरी टीका...

विनेश फोगाट प्रकरणात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि अध्यक्ष पीटी उषा यांच्यावर निशाणा साधला. ...

मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यात काय संवाद झाला? मोठा खुलासा, Video Viral - Marathi News | paris olympics 2024 updates a video of Manu Bhakar's mother Sumedha Bhakar and Neeraj Chopra's conversation is going viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यात काय संवाद झाला? मोठा खुलासा, Video Viral

Neeraj Chopra Meets Manu Bhaker Mother : मनू भाकरची आई नीरज चोप्राशी संवाद करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Paris Olympics 2024 : भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर? - Marathi News |   Paris Olympics 2024 India finished at 71st position in medal table with 6 medals  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची ६ पदकं केवळ एका पावलावर राहिली; पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर?

भारताने ५ कांस्य पदक आणि एका रौप्य पदकासह एकूण सहा पदक जिंकली. ...

बायोपिक झाली तर नीरज आणि अर्शदच्या भूमिकेत कोण? खेळाडूंनी निवडले २ दिग्गज अभिनेते - Marathi News | paris olympic 2024 updates Amitabh Bachchan is the perfect choice for Shah Rukh Khan Neeraj Chopra biopic and Arshad Nadeem's biopic | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बायोपिक झाली तर नीरज आणि अर्शदच्या भूमिकेत कोण? खेळाडूंनी निवडले दोन अभिनेते

ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत झाली. ...

मनू भाकर अन् नीरज चोप्रा विवाहबंधनात अडकणार? त्या Video नंतर इंटरनेटवर चर्चांना उधाण... - Marathi News | Will Manu Bhakar and Neeraj Chopra get married? After that Manu Bhakar mother Olympic ceremony video, discussions on the internet... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर अन् नीरज चोप्रा विवाहबंधनात अडकणार? त्या Video नंतर इंटरनेटवर चर्चांना उधाण...

Manu Bhakar Neeraj Chopra Trending Video: आता दोन खेळाडू बोलत असतील तर त्यात नवे काय... असे तुम्हाला वाटत असेल पण दुसरा जो व्हिडीओ आहे तो या चर्चांना खतपाणी घालत आहे.  ...

वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूच्या लेकाची 'गोल्ड'न कामगिरी; २ सुवर्ण जिंकताच बापमाणूस भारावला - Marathi News | rai benjamin, son of former west indies cricketer winston benjamin, won two gold medals for america at paris olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विडिंजच्या क्रिकेटपटूच्या लेकाची गोल्डन कामगिरी; २ सुवर्ण जिंकताच बापमाणूस भारावला

ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपेक्षेप्रमाणे अमेरिकेचा दबदबा पाहायला मिळाला. ...

Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमधील यंदाच्या पदकांची किंमत किती? भारतीय चलनात लाखांच्या घरात - Marathi News | How much are the medals worth in this year paris olympics 2024 in lakhs in Indian currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमधील यंदाच्या पदकांची किंमत किती? भारतीय चलनात लाखांच्या घरात

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 16 खेळांमध्ये भाग घेऊन भारतीय खेळाडूंनी पॅरिसमधील 4 खेळांमध्ये पदक जिंकले ...