लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024, मराठी बातम्या

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
बाळासह पॅरिस गाठणारे स्पेनचे असामान्य कुटुंब - Marathi News | an unusual family from spain arrives in paris with a baby | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाळासह पॅरिस गाठणारे स्पेनचे असामान्य कुटुंब

अनेक देशांच्या सीमा ओलांडून आपल्या आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी येत असतात. ...

तैवानची ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेती म्हणते, ‘दंगल’ हा तर माझ्या आयुष्याचा सिनेमा, कारण.. - Marathi News | Taiwan Olympic legend says Aamir Khan’s Dangal has ‘uncanny resemblance’ with her life: ‘My father was hard taskmaster, just like him in film’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तैवानची ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेती म्हणते, ‘दंगल’ हा तर माझ्या आयुष्याचा सिनेमा, कारण..

Taiwan Olympic legend says Aamir Khan’s Dangal has ‘uncanny resemblance’ with her life: ‘My father was hard taskmaster, just like him in film’ : 'माझे वडील त्यांच्यासारखेच स्ट्रीक्ट टास्कमास्टर होते' ...

‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे! - Marathi News | 'This' thing is not just about Manu Bhakar's 'that' tattoo, it is also about the determination to stand up from the depths of depression! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे!

'This' thing is not just about Manu Bhakar's 'that' tattoo, it is also about the determination to stand up from the depths of depression! : मनू भाकरने केलेला ‘स्टिल आय राईज’ हा टॅटू चर्चेत आहे, पण गोष्ट एका टॅटूची थोडीच असते? ...

Paris Olympic 2024 : WHAT A MATCH! तब्बल ५८ मिनिटे भारताचा संघर्ष! पण अखेरच्या २ मिनिटांत सामना फिरवला - Marathi News |  Paris Olympic 2024 india vs argentina hockey olympics match ended in 1-1 draw    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WHAT A MATCH! ५८ मिनिटे भारताचा संघर्ष! पण अखेरच्या २ मिनिटांत सामना फिरवला

india vs argentina hockey : भारताचा हॉकी संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाशी भिडला.  ...

Paris Olympic 2024 : तोंडचा घास गेला! भारताचे पदक थोडक्यात हुकले! अर्जुन लढला पण चौथ्या स्थानावर राहिला - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi Indian shooter Arjun Babuta couldn't win the medal in 10m Men's Air Rifle Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तोंडचा घास गेला! भारताचे पदक अगदी थोडक्यात हुकले! अर्जुन लढला पण हरला

Paris Olympics 2024 Arjun Babuta Shooting final : भारताचा अर्जुन बबुता चौथ्या स्थानी राहिल्याने थोडक्यात पदकाला मुकला.  ...

Bhagvadgeeta: मनू भाकरने आपल्या विजयात दिला गीतेचा संदर्भ; तुम्हीही वाचा गीतेचे थोडक्यात सार! - Marathi News | Bhagvadgeeta: Manu Bhakar referred to the Geeta in her victory; You also read the brief summary of the bhagvadgeeta! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Bhagvadgeeta: मनू भाकरने आपल्या विजयात दिला गीतेचा संदर्भ; तुम्हीही वाचा गीतेचे थोडक्यात सार!

Bhagvadgeeta: भगवद्गीता वाचावी, समजून घ्यावी अशी इच्छा असूनही अजून ज्यांनी वाचली नाही, त्यांनी अवघ्या पाच मिनिटात गीतेचे सार आवर्जून वाचले पाहिजे! ...

Paris Olympic 2024 : सरकारने मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटी खर्च केले; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांनी केले कौतुक - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi Union sports minister Mandaviya says Government spends Rs 2 crore on Manu Bhaker's training    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सरकारने मनूच्या प्रशिक्षणासाठी २ कोटी खर्च केले; केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवियांनी केले कौतुक

भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले. ...

Paris Olympics 2024 : मनू भाकर आणखी एका पदकाच्या शर्यतीत कायम; सरबजोत सिंगसोबत किल्ला लढवला - Marathi News | Paris Olympic 2024 Updates In Marathi Manu Bhaker and Sarabjot Singh qualify for 10m air pistol mixed bronze medal match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर आणखी एका पदकाच्या शर्यतीत कायम; सरबजोत सिंगसोबत किल्ला लढवला

Manu Bhaker and Sarabjot Singh : मनू भाकर आणि सरबजोत सिंग ही जोडी कांस्य पदकासाठी भिडेल. ...