पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
Paris Olympics 2024, मराठी बातम्या FOLLOW Paris olympics 2024, Latest Marathi News Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत. Read More
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऐतिहासिक झेप. ...
तिरंदाजीमध्ये कांस्य पदकाच्या लढतीत भारतासमोर अमेरिकेचे आव्हान होते. ...
Dhiraj Bommadevara-Ankita Bhakat Mixed Archery : भारताचे तिरंदाज धीरज बोम्मदेवरा आणि अंकिता भकत यांनी चांगली कामगिरी केली पण त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. ...
ind vs aus hockey live : भारताने १९७२ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा ऑलिम्पिकमध्ये पराभव केला. ...
Manu Bhaker Latest News : मनू भाकरने आणखी एका फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...
Swimmer Leon Marchand, Paris Olympics 2024: २२ वर्षीय फ्रेंच जलतरणपटू लिओन मॅचॉनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली. ...
ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतानं ३ पदके पटकावली आहे. भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर देशातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...
पोपट पवार कोल्हापूर : मुलगा खेळामध्ये प्रावीण्य मिळवतोय; पण आपणाकडे त्यासाठी लागणारी आर्थिक रसद नाही, ही खंत त्यांना होतीच; ... ...