जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
Paris Olympics 2024, मराठी बातम्या FOLLOW Paris olympics 2024, Latest Marathi News Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत. Read More
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्सच्या खेळाडूसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
तरीही महाराष्ट्रातून केवळ पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असल्याने नेमके आपण कुठे मागे पडलो, असा प्रश्न आहे. ...
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा नववा दिवस आहे. काल मनू भाकरने चमकदार कामगिरी केली पण मेडल थोडक्यात हुकले. आजही भारतीय खेळाडूंसाठी महत्वाचा दिवस आहे. ...
Manu Bhaker Latest News : मनू भाकरची पदकाची हॅटट्रिक हुकली. ...
deepika kumari archery olympics 2024 : भारताच्या दीपिका कुमारीला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. ...
पॅरिसला प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. ...
Manu Bhaker Latest News : मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये तीनवेळा फायनल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. ...
india hockey olympics 2024 : भारताच्या हॉकी संघाने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी केली. ...