लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024, मराठी बातम्या

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
'ती एका विजेत्याप्रमाणे पुनरागमन करेल', विनेशच्या अपात्रेवर अमित शाहंची प्रतिक्रिया... - Marathi News | Vinesh Phogat Disqualified: 'She will come back like a winner', Amit Shah reacts to Vinesh Phogat's disqualification | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'ती एका विजेत्याप्रमाणे पुनरागमन करेल', विनेशच्या अपात्रेवर अमित शाहंची प्रतिक्रिया...

काही ग्राम वजन जास्त भरल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यात आले आहे. ...

"क्रीडा इतिहासातील काळा दिवस, द्वेषी षडयंत्र; देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला?" - Marathi News | randeep singh surjewala reaction on Vinesh Phogat disqualification in olympics 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"क्रीडा इतिहासातील काळा दिवस, द्वेषी षडयंत्र; देशाच्या मुलीच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला?"

Vinesh Phogat : विनेश फोगट अपात्र झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी देखील यावरून हल्लाबोल केला आहे. ...

गणपती बाप्पा मोरया! मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची लांबलचक पोस्ट; 'दुसऱ्या आई'चे आभार मानले - Marathi News | Paris Olympics 2024 bronze medalist Swapneel Kusale thanks everyone, calls his coach Deepali Deshpande his mother | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गणपती बाप्पा मोरया! मराठमोळ्या स्वप्नीलची लांबलचक पोस्ट; 'दुसऱ्या आई'चे आभार

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. ...

"हे दुर्दैवी असलं तरी आम्हाला आशा आहे की..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Congress Rahul Gandhi reaction after Vinesh Phogat Disqualified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे दुर्दैवी असलं तरी आम्हाला आशा आहे की..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास

Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संपूर्ण देश विनेशच्या पाठीमागे उभा असल्याचे म्हटलं आहे. ...

Vinesh Phogat Disqualified : 'खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील कुणाची चूक...', विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर अस्ताद काळेची पोस्ट - Marathi News | Marathi Actor Aastad Kale post on Vinesh Phogat Disqualified From Paris Olympic 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर अस्ताद काळेची पोस्ट

अभिनेता अस्ताद काळेने  विनेशसाठी पोस्ट शेअर केली आहे. ...

विनेशप्रमाणेच मेरी कोम अडचणीत आलेली; अवघ्या 4 तासांत कमी केले होते 2 kg वजन... - Marathi News | Vinesh Phogat Disqualified : Mary Kom lost 2 kg in just 4 hours; How do athletes lose weight in minutes? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेशप्रमाणेच मेरी कोम अडचणीत आलेली; अवघ्या 4 तासांत कमी केले होते 2 kg वजन...

विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर खेळाडूंच्या वजनाची बरीच चर्चा सुरू आहे. ...

Brij Bhushan Singh Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बृजभूषण सिंह यांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Brij Bhushan Singh son reaction on Vinesh Phogat Disqualified at Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बृजभूषण सिंह यांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Brij Bhushan Singh son, Vinesh Phogat Disqualified, Paris Olympics 2024: फायनल सामन्याआधी वजन जास्त असल्याने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ठरली अपात्र ...

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या दु:खाची कल्पना...' - Marathi News | Farhan Akhtar heartbroken reacts on Vinesh Phogat s disqualification shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या दु:खाची कल्पना...'

वजनातील थोड्या फरकाने ती आता अपात्र ठरली आहे याचा सर्वांनाच झटका लागला आहे. ...