डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Paris Olympics 2024, मराठी बातम्या FOLLOW Paris olympics 2024, Latest Marathi News Paris Olympics 2024 : पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे. भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत. Read More
team india hockey : भारताच्या हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदकाला गवसणी घातली. ...
Babar Azam, Arshad Nadeem: पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 पदकांवर आपले नाव कोरले आहे. ...
वजन वाढल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरज चोप्राशी फोनवर बोलून रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे ...
भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. ...
जाणून घेऊयात कोण आहेत हरिश साळवे? जे विनेश फोगाटला रौप्य पदक मिळवण्याासाठी उतरले 'मैदानात' ...
india vs spain bronze medal match : भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा पराभव करून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकले. ...