लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅरिस ऑलिम्पिक २०२४

Paris Olympics 2024, मराठी बातम्या

Paris olympics 2024, Latest Marathi News

Paris Olympics 2024  :  पॅरिसमधअये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. फ्रान्समधील १६ शहरांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ३२ विविध खेळांचे एकूण ३२९ इव्हेंट्स होणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्केटबोर्डींग, स्पोर्ट्स क्लायबिंग व सर्फिंग यांचे पुनरागमन होत आहे, तर ब्रेक डान्सिंगचे पदार्पण होत आहे.  भारताकडून एकूण १०२ खेळाडू या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. नीरज चोप्रा, विनेश फोगाट, भारतीय हॉकी संघ आदी १० क्रीडा प्रकारात आपल्याला पदकाच्या अधिक आशा आहेत.
Read More
आखाड्याबाहेरील कुस्ती! विनेश फोगाटला न्याय द्या, भारतरत्न देऊन सन्मानित करा; खाप पंचायती मैदानात - Marathi News | paris olympics 2024 Sombir Sangwan Khap Panchayat chief over wrestler Vinesh Phogat's disqualification from the final event of the Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटला न्याय द्या, भारतरत्न देऊन सन्मानित करा; खाप पंचायती मैदानात

विनेश फोगाटसाठी खाप पंचायती मैदानात उतरल्या आहेत.  ...

जावयाने गोल्ड मेडल जिंकले, सासरा खुश झाला; अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट करणार - Marathi News | Son-in-law wins gold medal, father-in-law is happy; Arshad nadeem will get gift a buffalo from him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जावयाने गोल्ड मेडल जिंकले, सासरा खुश झाला; अर्शद नदीमला म्हैस गिफ्ट करणार

Arshad nadeem News: अर्शदला एकीकडे करोड़ो रुपयांच्या भेटींनी गौरविले जात असताना सासऱ्याने त्याला म्हैस गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे. ...

विनेश, हसीना आणि काही धुमसते प्रश्न... एकीकडे खेळातील राजकारण, दुसरीकडे षड्‌यंत्र! - Marathi News | Special Article by Vijay Darda on Vinesh, Hasina and some burning questions Sports politics on one side conspiracy on the other | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विनेश, हसीना आणि काही धुमसते प्रश्न... एकीकडे खेळातील राजकारण, दुसरीकडे षड्‌यंत्र!

विनेश फोगाट आणि शेख हसीना.. दोघींचा एकमेकींशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही; पण एकात खेळातील राजकारण, तर दुसऱ्यात षड्‌यंत्राचे! ...

पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा ‘रंग’ उडाला; निकृष्ट दर्जाचे पदक मिळाल्याचा खेळाडूंनी केला दावा - Marathi News | Paris Olympic medal color fade away Athletes claimed that they received substandard medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिक पदकाचा ‘रंग’ उडाला; निकृष्ट दर्जाचे पदक मिळाल्याचा खेळाडूंनी केला दावा

रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्यपदकाचा फोटोही केला पोस्ट ...

गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण.. - Marathi News | Neeraj Chopra's videos, ghee and milk': All about Arshad Nadeem, the man who denied India a javelin gold in Paris | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

Neeraj Chopra's videos, ghee and milk': All about Arshad Nadeem, the man who denied India a javelin gold in Paris : हालाखीचे दिवस काढत सुवर्ण पदकाला घातली गवसणी; अर्शदचा संघर्ष सोपा नव्हता.. ...

मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; कारणही सांगितलं... - Marathi News | Why Olympic bronze medallist Sarabjot Singh and Manu Bhaker decided to reject government job | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरीची ऑफर; कारणही सांगितलं...

Sarabjot Singh and Manu Bhaker : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. या दोघांनाही हरियाणा सरकारनं नोकरीची ऑफर दिली आहे. मात्र दोघांनीही ही सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आहे. ...

'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ऑलिम्पिक Gold Medal जिंकण्याचा विक्रम; पाहा... - Marathi News | Paris Olympics 2024 : Record holder of most Olympic gold medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक ऑलिम्पिक Gold Medal जिंकण्याचा विक्रम; पाहा...

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चीन आणि अमेरिकेने सर्वाधिक पदके जिंकली आहेत. ...

तुम्हाला निकाल गुप्त हवाय की सार्वजनिक? विनेश फोगाटला आला क्रीडा लवादाच्या प्रश्नांचा मेल - Marathi News | Do you want the result secret or public? Vinesh Phogat received a mail with questions on umpire sports arbitration olympic | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तुम्हाला निकाल गुप्त हवाय की सार्वजनिक? विनेश फोगाटला आला क्रीडा लवादाच्या प्रश्नांचा मेल

Vinesh Phogat News: विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र केल्याच्या विरोधात केलेल्या अपिलावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून निर्णय दिला जाणार आहे. ...