Fuke's Twitter attack काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर आगमनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी यांनी दोन्ही नेत्यांवरील आपला ‘भक्ती’भाव दा ...
Parinay Fuke answer to Nana Patole : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि.२४) आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, विजय रहांगडाले ...
साकोली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर धान उघड्यावर आहे. शासनाने खरेदी केलेला धान न उललल्याने गोदाम हाऊसफुल्ल झाले आहे. परिण ...
सातबारा कोरा करायचा तर यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार, सत्ता स्थापन होताच आश्वासन देणारे कुठे लपून बसले असा सवाल भाजपचे परिणय फुके यांनी गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला. ...
शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्र ...