लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परेश रावल

Paresh Rawal News in Marathi | परेश रावल मराठी बातम्या

Paresh rawal, Latest Marathi News

"आम्ही चोरीचा माल उचलतो!"; परेश रावल यांनी बॉलिवूड रिमेकवर दर्शवली नाराजी - Marathi News | actor paresh rawal angry on bollywood makes remakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही चोरीचा माल उचलतो!"; परेश रावल यांनी बॉलिवूड रिमेकवर दर्शवली नाराजी

परेश रावल यांनी बॉलिवूडमध्ये जे रिमेक बनतात त्यावर त्यांची तीव्र नाराजी दर्शवली आहे. काय म्हणाले परेश रावल बघा? (paresh rawal) ...

"कार्तिक सिनेमात असणार होता पण...", परेश रावल यांचा 'हेरा फेरी ३'बाबत मोठा खुलासा - Marathi News | paresh rawal talks about hera pheri 3 kartik aryan was part of it but now he is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कार्तिक सिनेमात असणार होता पण...", परेश रावल यांचा 'हेरा फेरी ३'बाबत मोठा खुलासा

सिनेमांच्या सीक्वेल्सवर परेश रावल यांचं स्पष्ट मत, म्हणाले, "सीक्वेल कसा असावा? तर..." ...

अक्षय कुमार वर्षातून चार सिनेमे करतो; या चर्चांवर परेश रावल यांनी सोडलं मौन, म्हणाले- - Marathi News | Akshay Kumar does four films a year actor paresh rawal talk about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार वर्षातून चार सिनेमे करतो; या चर्चांवर परेश रावल यांनी सोडलं मौन, म्हणाले-

अक्षय कुमार वर्षातून तीन-चार सिनेमे करतो, या विषयावर पहिल्यांदाच परेश रावल यांनी भाष्य केलंय (paresh rawal, akshay kumar) ...

आमिर-सलमानचा गाजलेला 'अंदाज अपना अपना' होणार री-रिलीज; मेकर्सची मोठी घोषणा - Marathi News | Aamir khan Salman khan popular movie Andaz Apna Apna will be re-released date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर-सलमानचा गाजलेला 'अंदाज अपना अपना' होणार री-रिलीज; मेकर्सची मोठी घोषणा

'अंदाज अपना अपना' री-रिलीज होणार असून मेकर्सने तारखेबाबत मोठी घोषणा केली आहे (andaz apna apna, aamir khan, salman khan) ...

"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला - Marathi News | delhi assembly election 2025 paresh rawal reaction to congress rahul gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला

दिल्ली विधानसभेतील काँग्रेसच्या स्थितीवरुन बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. ...

'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसणार; पुन्हा एकदा साकारणार 'अनुराधा'? अभिनेत्री म्हणाली- - Marathi News | actress tabu will be seen in movie hera pheri 3 with akshay kumar sunil shetty paresh rawal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू दिसणार; पुन्हा एकदा साकारणार 'अनुराधा'? अभिनेत्री म्हणाली-

हेरा फेरीच्या पहिल्या भागात तब्बूने अनुराधाची भूमिका साकारली होती. 'हेरा फेरी ३'मध्ये तब्बू पुन्हा दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे (hera pheri 3) ...

'हेरा फेरी ३'ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अक्षय कुमारने केली मोठी घोषणा - Marathi News | hera pheri 3 directed by priyadarshan not farhad samji announced by akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३'ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अक्षय कुमारने केली मोठी घोषणा

'हेरा फेरी ३' बद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. जी वाचून तुम्हालाही आनंद होईल (hera pheri 3) ...

राजू, शाम अन् बाबुराव परतणार; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा - Marathi News | Hera Pheri 3: Finally, director Priyadarshan announced 'Hera Pheri 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजू, शाम अन् बाबुराव परतणार; अखेर दिग्दर्शक प्रियदर्शने केली 'हेरा फेरी 3'ची घोषणा

Hera Pheri 3: निर्माते-दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी हेरा फेरी 3 ची घोषणा केली आहे. ...