Paras chhabra, Latest Marathi News पारस छाब्राने बडो बहू, द सिरियर, हमारी अधुरी कहानी, कर्णसंगिनी यांसारख्या अनेक मालिकेत काम केले होते. विघ्नहर्ता गणेश या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती. तो अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत नात्यात आहे. Read More
Bigg Boss 13 Finale : बिग बॉस सीझन १३च्या ग्रॅण्ड सोहळ्याला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
Bigg Boss 13 Finalists : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस १३चा ग्रॅण्ड फिनाले आज पार पडणार आहे. ...
Bigg Boss 13 : माहिरा शर्मा लवकरच घरातून बेघर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
सलमान खान पारस छाब्रावर खूप भडकला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
बिग बॉसच्या घरातील या सदस्यावर वयाच्या तेराव्या वर्षी नोकाराने केला होता बलात्काराचा प्रयत्न ...
आकांक्षा पुरी आता बिग बॉस १३चा स्पर्धक पारस छाब्राची गर्लफ्रेंड आहे. ...
‘बिग बॉस 13’मध्ये आत्तापर्यंत प्रेक्षकांनी पारस छाब्रा व माहिरा शर्माची केवळ मैत्री पाहिली. पण आता त्यांच्या प्रेमाला बहर आला आहे. ...
पारसची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीने शहनाजवर खूप मोठे आरोप केले आहेत. ...