१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जोरदार फटका दिला. दोघांच्याही याचिका रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला आदेश दिले होता. त्य ...