शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : अडीच लाखाचा स्मार्टफोन अन् ९ लाख रोकड; परमबीर सिंह, सचिन वाझेवर आरोपपत्र दाखल

मुंबई : Param Bir Singh: परमबीर सिंह यांचा नियुक्ती ते निलंबन प्रवास ...

क्राइम : मोठी बातमी! परमबीर सिंग यांचं निलंबन करून दिला दणका

क्राइम : अनिल देशमुखांना कधी भेटलो आठवत नाही, सचिन वाझेने उलट तपासणीत दिले उत्तर 

महाराष्ट्र : वाझेचा नवा प्रताप, Parambir Singh यांच्यानंतर अनिल देशमुखांशी कुजबूज; आयोगानं हटकलं Sachin Waze

महाराष्ट्र : चौकशीसाठी बोलावलं, परमबीर गुपचूप वाझेला भेटले! पाहा काय घडलं? Param Bir Singh | Sachin Vaze

मुंबई : परमबीर सिंग यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू - गृहमंंत्री दिलीप वळसे पाटील

क्राइम : आम्हाला काही माहिती नाही; परमबीर आणि सचिन वाझे भेटीवर नवी मुंबई आयुक्तांनी केला खुलासा

मुंबई : परमबीर सिंह आणि सचिन वाझे भेटीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, काँग्रेसची मागणी

क्राइम : परमबीर सिंग सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर झाले हजर