शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

अडीच लाखाचा स्मार्टफोन अन् ९ लाख रोकड; परमबीर सिंह, सचिन वाझेवर आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 8:41 AM

हॉटेल चालक खंडणी, स्मार्टफोन घेण्याची केली होती जबरदस्ती 

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने  बिल्डर व हॉटेल चालक खंडणीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह अन्य दोघांवर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह, सचिन वाझे, सुमित सिंह आणि अल्पेश पटेल यांच्यावर आरोपपत्र दाखल केले, तर आरोपपत्र अन्य दोघे फरारी असल्याचे म्हटले आहे. दंडाधिकारी  एस. बी भाजीपाले यांच्यापुढे हे आरोपपत्र सादर करण्यात आले.

आरोपींवर भारतीय दंडसंहिता कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, २०१, १२०(बी) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. बिल्डर व हॉटेल चालक बिमल अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या दोन हॉटेल्सवर छापा न मारण्यासाठी परमबीर सिंह, सचिन वाझे याने जानेवारी २०२० ते मार्च २०२० दरम्यान खंडणी मागितली. वाझेने नऊ लाख रुपये रोकड, तर २.९२ लाख रुपयांचे दोन स्मार्टफोन घेण्याची जबरदस्ती केली. साक्षीदारांच्या मते, वाझे, सिंह यांचा उल्लेख ‘नं १’ म्हणून करत खंडणीद्वारे जमा केलेले पैसे वाझे ‘नं १’कडे जमा करत. परमबीर सिंह व वाझे क्रिकेट बुकींना अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल करत. तसेच आरोपी अल्पेश पटेल याला गुजरातमधील मेहसाना रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. पटेलने गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईल फोन आणि सिम कार्ड नष्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंग