१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुरळा उडवला आहे, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली आहे. हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे व विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. ...
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सचिन वाझे यांना १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आले होते, असे नमूद केले आहे. ...
निलंबित केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा काहीही संबंध नाही. परमबीर सिंग यांनीच वाझेंना सेवेत घेतले ...
त्यावेळेच्या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका, हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा हा बॉम्ब असून, संबंधित अधिकाऱ्याकडूनच तो परमबिर सिंगांवर टाकला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. ...
Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे. ...