१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
BJP Atul Bhatkhalkar And Anil Deshmukh, Anil Parab : परमबीर यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, चुकीचे आहेत. तसेच, परमबीर हेच वाझेंना वसुलीचे काम देत असल्याचा दावाही त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला आहे. ...
Sanjay Raut: 'परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊद्यात, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतो. आरोपी स्वतःच्या बचावासाठी इतरांचे नाव घेत असतो' ...
Anil Deshmukh News: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मनसुख हिरेन आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे मास्टरमाइंड आहेत. परमबीर यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ...
Param Bir Singh: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी, तसेच त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद व तपासासाठी गुन्हे देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ...
Pressure from CM Thackeray for re-appointment of Sachin vaze : आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. ...
पोलीस निरिक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी एसीबीकड़ून परमबीर सिंह यांना तिसऱ्यादा समन्स बजावत 2 फेब्रुवारी हजर राहण्यास सांगितले होते. ...