१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
Parambir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला. ...
अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने संजय पांडे आणि परमबीर सिंग या मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची चौकशी केली. ...
नागरिकांचा विश्वास मिळविण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे, असे खडे बोल सुनावत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांच्याविरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा आदेश गुरुवारी दिला. ...
Parambir Singh Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले सर्व खटले सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
Param Bir Singh : मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविराेधात महाराष्ट्र पाेलिसांनी भ्रष्टाचारप्रकरणी सुरू केलेला तपास ९ मार्चपर्यंत थांबविण्याचे न्यायालयाचे निर्देश. ...