१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते. Read More
देशमुख म्हणाले, मला फसवण्याच्या बदल्यात परमबीर सिंह यांना बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेले त्यांचे निलंबन शिंदे- फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. याबाबत मी आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बोललो आहे. ...
Nagpur News मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे भाजपचे एजंट असल्याचे सिद्ध झाले असून देशमुख यांना फसविण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी सोमवारी केला. ...
Parambir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यातील ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुलै २०२१ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग झाला. ...
अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने संजय पांडे आणि परमबीर सिंग या मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची चौकशी केली. ...