लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
परमबीर सिंग यांना दिलासा; २० मेपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन - Marathi News | Relief to Parambir Singh; State government assures high court not to make arrest till May 20 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांना दिलासा; २० मेपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

Relief to Parambir Singh : न्यायालयाने तक्रारदारालाही सुनावले. ही घटना २०१५ मध्ये घडली आणि  २०२१ मध्ये तुम्ही तक्रार करता? असा सवाल न्यायालयाने केला. ...

सरकारवर आरोप परमबीर सिंहांचे, बिऱ्हाड हलविले इतर अधिकाऱ्यांचे - Marathi News | Allegations against the government by Parambir Singh and transfer of other officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारवर आरोप परमबीर सिंहांचे, बिऱ्हाड हलविले इतर अधिकाऱ्यांचे

गेल्या आठवड्यात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा घटक क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली करण्यात आली. ...

मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होतंय, अनिल देशमुखांचा आरोप - Marathi News | Anil Deshmukh alleges that the punishment for the crime I did not commit was for political purposes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होतंय, अनिल देशमुखांचा आरोप

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ...

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल - Marathi News | Anil Deshmukh in trouble, money laundering case filed by ED on 100 crore bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. कैलाश चांदीवाल यांची समिती नेमली आहे. ...

भाईंदरमधील यूएलसी घोटाळा तपासात परमबीर सिंगांकडून तब्बल ५० कोटींची वसुली - Marathi News | Rs 50 crore recovered by Parambir Singh in ULC scam investigation in Bhayander | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदरमधील यूएलसी घोटाळा तपासात परमबीर सिंगांकडून तब्बल ५० कोटींची वसुली

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे फेरतपासाची मागणी; दोषी अधिकारी, बिल्डरना क्लीन चिट दिल्याचा आरोप ...

परमबीर सिंग यांच्या मर्जीतील अधिकारी रडारवर, गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांकडून तपास सुरू - Marathi News | Officers at the behest of Parambir Singh are on the radar, with investigations by seniors into the malpractice underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंग यांच्या मर्जीतील अधिकारी रडारवर, गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांकडून तपास सुरू

तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, या सिंग यांच्या २० फेब्रुवारीच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर राज्य सरकारसह पोलीस वर्तुळात उलथापालथ झाली. त्यांनी पदाचा गैरवापर करीत केलेल्या बे ...

परमबीर सिंगांवर पुन्हा खळबळजनक आरोप; विरारच्या व्यावसायिकाने केली तक्रार  - Marathi News | Sensational allegations against Parambir Singh again; Complaint made by Virar's businessman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंगांवर पुन्हा खळबळजनक आरोप; विरारच्या व्यावसायिकाने केली तक्रार 

Parambir Singh : दिलीप वळसे पाटील यांनी ह्या प्रकरणात तक्रारदारांची  तक्रारीची दखल घेतल्याची माहिती मिळत आहे.  ...

‘ त्या’ याचिकेवर प्रशासकीय लवादही निर्णय घेऊ शकते - Marathi News | Administrative arbitration can also decide on 'that' petition, court on param bir singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ त्या’ याचिकेवर प्रशासकीय लवादही निर्णय घेऊ शकते

परमबीर सिंग यांच्या आव्हानावर उच्च न्यायालयाने नाेंदवले निरीक्षण ...