शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

मुंबई : Nawab Malik: “सरकारला अंधारात ठेवून मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवली, मग...” नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : परमबीर सिंग आहेत कुठे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; अटकेपासून दिलासा देण्यास स्पष्ट नकार

मुंबई : परमबीरसिंह ‘वॉण्टेड’! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास...

क्राइम : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना कोर्टाने केलं फरार घोषित

क्राइम : परमबीर सिंग खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोकरे यांना CID ने केली अटक

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत, PMLA कोर्टाचा निर्णय

क्राइम : वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न

महाराष्ट्र : Sanjay Raut: “१०० कोटी कथित वसुली प्रकरणात परमबीर सिंहांचा यू-टर्न; अनिल देशमुखांची अटक बेकायदेशीर”

क्राइम : अनिल देशमुखांविरुद्ध पुरावेच नाहीत;परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रात धक्कादायक माहिती

मुंबई : परमबीर सिंगचा सर्वात लाडका आदित्य ठाकरे, त्यांना विचारा ते कुठे आहेत; नितेश राणे यांचा घणाघाती आरोप