शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

मुंबई : Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी चौकशी आयोग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल

राजकारण : फडणवीसांनाच हप्ताखोरीचा अनुभव; पाच वर्षात RSS ला किती वाटा दिला? काँग्रेसचा सवाल

क्राइम : Parambir Singh : परमबीर यांना दणका; सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर सुनावणीस नकार; हायकोर्टात जाण्याचा सल्ला

महाराष्ट्र : लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

राष्ट्रीय : फडणवीसांचा अहवाल 'भिजलेला लवंगी फटाका', संजय राऊतांनी उडवली खिल्ली

महाराष्ट्र : ट्रान्सफर-पोस्टिंग वाद: केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून भाजपची सरकारवर पाळत, शिवसेनेचा गंभीर आरोप

मुंबई : मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश

राजकारण : राऊत इज बॅक! ...तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा