शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

महाराष्ट्र : Parambir Singh : 'परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट'; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध असल्याचे आरोप - खा. विनायक राऊत 

क्राइम : Param Bir Singh: परमबीर सिंगांची सर्वोच्च न्यायालयात धाव; पत्रातील 100 कोटींच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी

महाराष्ट्र : अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू करा: प्रकाश आंबेडकर

राजकारण : ...मग तर अनिल देशमुखांना अटकच केली पाहिजे; शरद पवारांनी सांगितली 'ती' तारीख, भाजपाच्या हाती कोलीत

महाराष्ट्र : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी

राजकारण : परमबीर सिंगांनी नमूद केलेल्या तारखेला अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाईन होते, पवारांनी आरोपांची हवाच काढली

मुंबई : Param Bir Singh: परमबीर सिंगांनी स्वीकारली नवी जबाबदारी; 100 कोटींच्या लेटर बॉम्बचे दिल्लीपर्यंत पडसाद

राजकारण : Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

महाराष्ट्र : राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका | Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh |Anil Deshmukh

महाराष्ट्र : अमृता फडणवीस यांचा ट्विटवरून कोणावर निशाणा? Amruta Fadnavis Tweet | Parambir Singh Letter