अंगराग महंत याला पपॉन या नावाने ओळखले जाते. भारताच्या आसाम राज्यातून आलेला एक गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशी त्याची ओळख आहे. आसामीसोबतचं हिंदी, पंजाबी, तामिळ, मराठी, बंगाली अशा अनेक भाषांतील गाणी त्याने गायली आहे. बुलेया, मोह मोह के धागे अशी अनेक लोकप्रीय गाणी त्याने गायली आहेत. Read More
बॉलिवूड सिंगर पपॉनने एक चूक केली आणि त्याला त्या चुकीची पुरेपूर किंमत चुकवावी लागली. ‘द वॉईस इंडिया किड्स’ या सिंगींग रिअॅलिटी शोच्या एका अल्पवयीन स्पर्धक मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करून पपॉनने वाद ओढवून घेतला होता. ...