लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त - Marathi News | Panvel Municipal Corporation Anti Plastic Action 37 kg of plastic seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई; ३७ किलो प्लास्टिक जप्त

पनवेल महापालिकेकडून यावेळी सुमारे २१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ...

कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात - Marathi News | Four new routes on Kalamboli JNPT route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे. ...

पाळणा घरात ७ वर्षांच्या मुलीचा विनयभंग; पनवेलमधील घटनेने खळबळ - Marathi News | 7-year-old girl molested in foster home incident in Panvel caused excitement | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाळणा घरात ७ वर्षांच्या मुलीचा विनयभंग; पनवेलमधील घटनेने खळबळ

पाळणा घरात ठेवलेल्या सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पनवेल परिसरात उघडकीस आला आहे. ...

कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर  - Marathi News | chance of a three way fight in konkan graduate constituency congress rebel nagesh nimkar campaigning  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोंकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता; कॉंग्रेसचे बंडखोर नागेश निमकर यांचा प्रचारात जोर 

कोंकण पदवीधर मतदार संघाची निवडणुक अंतिम टप्प्यात आली आहे. ...

भोकरपाडा येथे इमारत व घरावर वीज कोसळल्याने झाले नुकसान - Marathi News | In Bhokarpada a building and a house were damaged by lightning | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भोकरपाडा येथे इमारत व घरावर वीज कोसळल्याने झाले नुकसान

20 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाट देखील सुरू आहे. पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका इमारत आणि साई होम चाळीवर दुपारी बारा- साडेबाराच्या दरम्यान वीज कोसळली. ...

आदई डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांची सुटका - Marathi News | Rescue of four who went for trekking on Adai mountain rainy season | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदई डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांची सुटका

आदई डोंगरावर ट्रेकिंग साठी गेलेल्या चौघांना खांदेश्वर पोलीस आणि नवीन पनवेल अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे खाली आणले ...

जेएनपीटी महामार्ग बंद करण्यापूर्वीच आंदोलकांना रोखले ;पाण्यासाठी करंजाडे वासियांचे आंदोलन - Marathi News | Agitators stopped before closing JNPT highway Karanjade residents protest for water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी महामार्ग बंद करण्यापूर्वीच आंदोलकांना रोखले ;पाण्यासाठी करंजाडे वासियांचे आंदोलन

करंजाडे नोड वसविल्यापासून येथील रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ...

पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | Panvel municipal school students are welcomed with the sound of drums | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात शालेय दिंडी काढण्यात आली. तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.  ...