पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाचे कशावरच नियंत्रण नसल्याने वेगवगेळ्या आस्थापनांच्या ठिकाणी सर्रास कोविडचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. ...
कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आस्थापना सील होणार आहेत. पोलीस विभाग आणि पालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करणार आहेत. ...
पोलीस कारवाई काही प्रमाणात थंडावली आहे. परिमंडळ दोनमध्ये मोजक्याच ठिकाणी वाहनांची तपासणी होते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कार्यक्रम पार पडत आहेत का? याबाबत योग्य ती तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याने पालिका क्षेत्रात कोविडचे नियम पायदळी तुडविण्या ...
या आकृतिबंधात पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीचे २८८, नगरपालिका अस्तित्वात असलेल्या ३९२ व ६५० वाढीव पदास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५१(४) नुसार मान्यता देण्यात आलेली आहे. ...
१ ऑक्टोबर २०१६ ला स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही पनवेल महानगरपालिका बाल्यावस्थेत असल्याने अद्यापही पालिकेची घडी व्यवस्थितरीत्या बसलेली नसल्याने प्रशासनाला मनुष्यबळाअभावी विविध अडचणी निर्माण होताना दिसून येत आ ...