सतरा मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक संध्याकाळी क्रेन तुटून कोसळली, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. तुटलेल्या क्रेनचा काही भाग तेथील एका कारवर पडला. ...
पेण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे तक्रारदार यांचा मुख्यालय, अलिबाग येथील बदलीचा अहवाल रायगड जिल्हा परिषद येथे पाठविण्यासाठी पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन. गढरी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. ...
Crime News: मंत्री सतेज पाटील यांच्या नावाचा वापर करून दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे उघडकीस आला आहे. याबाबत विनायक शंकरराव पाटील ऊर्फ विनायक शंकरराव रामुगडे व इतर अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
Sharad Pawar Case : इनामदार याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता. ...
'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. ...