लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

महाराष्ट्रात 5जी सेवेची सुरुवात पनवेलमधील पोदी शाळेपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मुख्य उपस्थिती  - Marathi News | 5G service launched in Maharashtra from Podi School in Panvel, Chief Minister Eknath Shinde in attendance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 5जी सेवेची सुरुवात पनवेलमधील पोदी शाळेपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मुख्य उपस्थिती 

नवी दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदानावर 5 जी सेवेचा प्रारंभ इंडियन मोबाईल कॉग्रेसमध्ये केला. ...

पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात  - Marathi News | Corruption is rampant in Panvel; Within a week, two officers in the net of anti-corruption | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मध्ये मोडणाऱ्या पोलीस ठाण्यात  वरिष्ठ पदासाठी कोटींची बोली लावली जाते. ...

...पण सोन्याच्या दागिन्यांची तिजोरी फुटलीच नाही - Marathi News | ...but the safe of gold ornaments was not broken | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...पण सोन्याच्या दागिन्यांची तिजोरी फुटलीच नाही

एका आठवड्यापूर्वी लक्ष्मी ज्वेलर्सच्या पाठीमागील बाजूस नेपाळी व्यक्तीने चायनीजचे दुकान येथील गाळ्यात भाड्याने सुरू केले ...

प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा काढला काटा, प्रेमसंबंधातून हत्या - Marathi News | With the help of his girlfriend, he removed the thorn from his wife | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा काढला काटा, प्रेमसंबंधातून हत्या

देवव्रतसिंग याचे निकिता मतकर (२४) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी मंदिरामध्ये लग्नदेखील केले असल्याचे समोर आले आहे. ...

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा - Marathi News | prime minister narendra modi birthday is celebrated as unemployment day by congress | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवस  काँग्रेसच्या वतीने पनवेल येथे दि.17 रोजी बेरोजगारी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. ...

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेच्या रॅलीत  पनवेलकरांचा उस्फुर्त प्रतिसाद  - Marathi News | panvelkar enthusiastic response in the rally of the indian cleanliness league | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेच्या रॅलीत  पनवेलकरांचा उस्फुर्त प्रतिसाद 

केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्ताने' आयोजित केलेल्या खारघरमध्ये  सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. ...

Maharashtra Politics: NCP-शेकापला धक्का! जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; मोर्चेबांधणी सुरु  - Marathi News | big setback to ncp and shekap panvel former corporators and district head join eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP-शेकापला धक्का! जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; मोर्चेबांधणी सुरु 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे गटाने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू - Marathi News | 5 Bangladeshi infiltrators arrested in panvel police taken into custody investigation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू

एका घरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...