लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

इतिहासाचा साक्षीदार बापटवडा जमीनदोस्त; धोकादायक ईमारतीमुळे पालिकेची कारवाई   - Marathi News |  Bapatwada, a witness of history in Panvel city, has been razed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इतिहासाचा साक्षीदार बापटवडा जमीनदोस्त; धोकादायक ईमारतीमुळे पालिकेची कारवाई  

पनवेल शहरातील इतिहासाचा साक्षीदार असलेला बापटवडा जमीनदोस्त करण्यात आला आहे.  ...

पनवेल बस डेपोच्या रखडलेल्या कामासाठी धरणे; प्रवासी संघासोबत आंदोलनात महाविकास आघाडी एकवटली - Marathi News | Protest for work of Panvel Bus Depot in panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल बस डेपोच्या रखडलेल्या कामासाठी धरणे; प्रवासी संघासोबत आंदोलनात महाविकास आघाडी एकवटली

पनवेल आगाराच्या पुर्नविकासाचा प्रश्न मार्गी लावण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आले असल्याची टीका या आंदोलनात करण्यात आली. ...

पनवेलची ऋचा दरेकर बनली महिला लेफ्टनंट ऑफिसर - Marathi News | Panvel's Richa Darekar became a female lieutenant officer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलची ऋचा दरेकर बनली महिला लेफ्टनंट ऑफिसर

ऋचाने तलवारबाजीत राष्ट्रीय स्तरावर देखील नेतृत्व केले आहे. वडील कृष्णकांत दरेकर हे व्यावसायिक आहेत. ...

पायांच्या ठशांवरून दानपेटी चोर जेरबंद; देवीच्या मंदिरामध्ये केली होती चोरी - Marathi News | Charity box thief jailed from footprints; The theft was done in the temple of Devi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायांच्या ठशांवरून दानपेटी चोर जेरबंद; देवीच्या मंदिरामध्ये केली होती चोरी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा चेहऱ्याला काळे कापड बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेऊन जाताना दिसत होता. ...

Salman Khan: मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन असला तरी पाकिस्तानी ISIशी संबंध, झाली अटक - Marathi News | Delhi Police arrest two people tasked to kill murder plan Bollywood actor Salman Khan on Panvel Farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन पण ISIशी संबंध, झाली अटक

पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळ दीड महिना गँगस्टर टपून बसले होते. त्यात हा होता, त्यानेच पंजाबमधील मोहाली पोलिस मुख्यालयावर ९ मे रोजी आरपीजी हल्ला केला होता. ...

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीने मारली बाजी; आयुक्तांकडून सन्मान - Marathi News | Moraj Riverside Park Society has won first place in Eco-Friendly Ganeshotsav competition in Panvel. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीने मारली बाजी; आयुक्तांकडून सन्मान

मोरज रिव्हरसाइड पार्क सोसायटीने पर्यावरणाचा विचार करता यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. ...

श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, रुग्णालयातील पंखे, भींती,लाद्या स्वच्छ - Marathi News | Cleanliness campaign of Mr. Members in Panvel, hospital fans, walls, trays clean | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, रुग्णालयातील पंखे, भींती,लाद्या स्वच्छ

उपजिल्हा रुग्णालयातील पंखे,भींती,लाद्या स्वतःच्या हाताने केले स्वच्छ ...

पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती  - Marathi News | podi school in panvel gets first 5G service in the presence of cm eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती 

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले. ...