लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

Panvel: पनवेल शहरातील भारत नगर झोपडपट्टीवासियांची पालिकेवर धडक  - Marathi News | Panvel: Bharat Nagar slum dwellers in Panvel city attacked the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरातील भारत नगर झोपडपट्टीवासियांची पालिकेवर धडक 

Panvel News: पनवेल शहरातील पटेल मोहल्ला भारत नगर येथील झोपडपट्टी वासियांनी दि.12 रोजी पालिका मुख्यालयावर धडक देत पालिकेने घरे खाली करण्यासंदर्भात दिलेल्या नोटिसांबाबत प्रशासनाला जाब विचारला. ...

एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण?  - Marathi News | Water shortage on one side and huge damage on the other side, who will prevent water leakage on Kopra bridge | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण? 

एकीकडे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरु आहे. त्यातच याठिकाणी लागलेली पाणी गळती थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांची संख्या वाढली कि कमी झाली? गणनेला सुरुवात - Marathi News | Counting will start from tonight for number of animals in Karnala Sanctuary in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांची संख्या वाढली कि कमी झाली? गणनेला सुरुवात

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी प्राण्यांच्या मोजणीला होणार प्रारंभ ...

लग्नावरून परतताना दुचाकीला टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | While returning from a wedding a tempo collided with a two-wheeler in Ambernath MIDC one died two injured | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लग्नावरून परतताना दुचाकीला टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

पनवेलहून घरी परतत असताना अंबरनाथ एमआयडीसीत घडली घटना ...

राष्ट्रवादीच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा!  - Marathi News | NCP's Panvel city district president resigns! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा! 

सतिश पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला ...

शहर सौंदर्यीकरणात ड वर्ग महानगरपालिकांमध्ये पनवेल राज्यात अव्वल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 कोटींचे पारितोषिक - Marathi News | Panvel tops the state in city beautification among Class D Municipal Corporations; 15 crore prize from Chief Minister, Deputy Chief Minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शहर सौंदर्यीकरणात ड वर्ग महानगरपालिकांमध्ये पनवेल राज्यात अव्वल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 15 कोटींचे पारितोषिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिकेच्या शिष्टमंडळाला 15 कोटींचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.       ...

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा शनिवारी  बंद  - Marathi News | All schools within Panvel Municipal Corporation limits are closed on Saturday | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा शनिवारी  बंद 

...या पुरस्कार वितरण सोहळ्याकरीता दिनांक १४ ते १६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने पालिका हद्दीतील शाळांना शनिवारी  सुट्टी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव - Marathi News | Maharera crash auction to be held for worth rupees 6 crores 50 Lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव

- ३३ वॉरंट्स प्रकरणी पनवेल तालुक्यातील मोर्बी ग्रामपंचायतीत २० एप्रिलला विकासकाच्या मालमत्तांचा लिलाव - पनवेल तहसील कार्यालयाने एन . के. भूपेशबाबू विकासकाची स्थावर संपत्ती जप्त करून सुरू केली लिलाव प्रक्रिया ...