Panvel Rain Update: महिनाभर उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली आहे.पनवेल मधील नद्या या दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दोन दिवसात पनवेल तालूक्यात 150 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली याठिकाणाहून द्रुतगती महामार्गाला सुरुवात होते. पुणे तसेच पुढे घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशांची याठिकाणी मोठी गर्दी असते. ...
प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांनी पुढाकार घेत ग्रामस्थ, गोदाम चालक, गृहप्रकल्पाचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत या मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ...